Photography Contest : जागतिक छायाचित्र दिनानिमित्त आयोजित ठाणे महापालिका चषक 2024

Photography Contest छायाचित्र स्पर्धेत जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन ठाणे : ठाणे महानगरपालिका आणि ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ’ यांच्या संयुक्त विद्यमाने 19 ऑगस्ट या जागतिक छायाचित्र दिनानिमित्त ’ठाणे महापालिका चषक 2024 या राष्ट्रीय छायाचित्र स्पर्धा हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारक, इटर्निटी सर्व्हिस रोड, तीन हात नाका येथे आयोजित केली आहे. या स्पर्धेस जास्तीत … Continue reading Photography Contest : जागतिक छायाचित्र दिनानिमित्त आयोजित ठाणे महापालिका चषक 2024