Panvel News : छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळील अतिक्रमणाविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष आक्रमक

पनवेल : पनवेल शहरातील टपाल नाका येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ तेथील सुरक्षा रक्षकांनीच अतिक्रमण केल्याने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने संताप व्यक्त करून आज संतप्त शिवसैनिकांनी तेथे जावून ते अतिक्रमण हटविले आहे. यातूनच पनवेल महापालिकेचा भोंगळ कारभार दिसून येत आहे. दोन दिवसापूर्वीच शहरातील महापुरुषाची विटंबना केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी सुद्धा तेथील सुरक्षा रक्षकाचा … Continue reading Panvel News : छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळील अतिक्रमणाविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष आक्रमक