Panvel News : एमपीएससी परिक्षेत घवघवीत यश मिळविणार्‍या कु.दिपाली पाटील हिचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून करण्यात आला विशेष सत्कार

पनवेल : एमपीएससी परिक्षेत MPSC Exam घवघवीत यश मिळविणार्‍या कु.दिपाली पाटील Depali Patil हिचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून विशेष सत्कार करण्यात आला. पनवेल तालुक्यातील देवीचापाडा येथे राहणारी कु. दीपाली रामचंद्र पाटील Depali Patil हिने एमपीएससी परीक्षेत घवघवीत यश मिळाले असून तिची करनिर्धारण व प्रशासकीय अधिकारी पदी निवड झाल्याबद्दल शिवसेना (उद्धव  बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने … Continue reading Panvel News : एमपीएससी परिक्षेत घवघवीत यश मिळविणार्‍या कु.दिपाली पाटील हिचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून करण्यात आला विशेष सत्कार