पनवेल : एमपीएससी परिक्षेत MPSC Exam घवघवीत यश मिळविणार्या कु.दिपाली पाटील Depali Patil हिचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून विशेष सत्कार करण्यात आला.
पनवेल तालुक्यातील देवीचापाडा येथे राहणारी कु. दीपाली रामचंद्र पाटील Depali Patil हिने एमपीएससी परीक्षेत घवघवीत यश मिळाले असून तिची करनिर्धारण व प्रशासकीय अधिकारी पदी निवड झाल्याबद्दल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने विशेष सत्कार Panvel Uddhav Thackeray Group शिवसेना तालुकाप्रमुख विश्वास पेटकर, विभागप्रमुख प्रमोद पाटील, उपविभागप्रमुख परशुराम भोपी, युवासेना तालूका अधिकारी मनोज कुंभारकर, युवासेना पनवेल विधानसभा चिटणीस जीवन पाटील, शाखाप्रमुख विलास पाटील, शाखाप्रमुख व सरपंच नितळस संदीप पाटील, मा.सरपंच सुनिल काठे, मा सरपंच दिलीप पाटील, मा. सरपंच रामदास फडके तसेच देवीचापाडा गावातील संजय पाटील, ज्ञानदेव पाटील, नंदकुमार साखरे सूर्यकांत पाटील, विकास पाटील, दिनेश म्हात्रे, विजय पाटील, वडील रामचंद्र पाटील, भाऊ प्रदीप पाटील आदींच्या उपस्थितीत करण्यात आला.
Web Title : Panvel News : Shiv Sena (Uddhav Balasaheb Thackeray) party felicitated Ms. Dipali Patil, who achieved great success in the MPSC examination.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…