Panvel News : मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याने पनवेलमध्ये शर्मिला ठाकरेंचा सत्कार

•महाराष्ट्र नवनिर्माण सेना पनवेल यांनी शर्मिला ठाकरे यांचे स्वागत करून त्यांना सन्मानित केले पनवेल :- विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील नागरिकांना अभिमानाची गोष्ट केंद्र सरकारकडून दिली आहे. ती म्हणजेच राज्यातील मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यात केंद्र सरकारच्या कॅबिनेट मधील प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा याकरिता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पक्ष स्थापनेपासूनच … Continue reading Panvel News : मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याने पनवेलमध्ये शर्मिला ठाकरेंचा सत्कार