पनवेल : पनवेल तालुक्यातील नेरे येथील गिरीजा आश्रम येथून ७१ वर्षीय बबन मुकुंद बलाल हे कोणास काही एक न सांगता कुठेतरी निघून गेल्याने ते हरवल्याची तक्रार पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. त्यांचा रंग सावळा, उंची १५५ सेंमी, केस बारीक, मिशी बारीक, समोरील वरचे भागातील दात पडलेला, उजव्या साईडच्या बाजूला अर्धांगवायू आहे. अंगात पिळव्या रंगाचा टी शर्ट व निळ्या रंगाची हाफ पॅन्ट घातलेली आहे. त्यांना मराठी भाशा अवगत आहे. या इसमा बाबत कोणाला अधिक माहिती आलस्यास त्यांनी पनवेल तालुका पोलीस ठाणे किंवा पोचवा अण्णासाहेब कोंडीबा हसबे मो नं ९८६७१३६८७६ येथे संपर्क साधावा.
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…
Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…
Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…