मुंबई
Trending
Panvel News : युवा ग्रामीण पत्रकार संघ कोकण विभाग प्रमुख पदी श्री देवेश मिश्रा यांची निवड
पनवेल : युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या कोकण विभाग प्रमुख पदी कोपरखैरणे नवी मुंबई येथील रहिवाशी असणाऱ्या श्री देवेश मिश्रा Shri Devesh Mishra Reporter यांची निवड करण्यात आली असून जिल्ह्यातील पुढील कार्यकारणीची निवड करून तो अहवाल मुख्य कार्यालय माहूर येथे पाठवण्यात येणार आहे श्री देवेश मिश्रा यांची पत्रकारीतेतली छाप बघून त्यांची निवड झाल्या बद्दल कोकण रायगड नवी मुंबई जिल्ह्यातुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे व पुढील वाटचालीसाठी त्यांना सर्व स्तरातुन शुभेच्या देण्यात आल्या. Panvel Latest News