पनवेल जितिन शेट्टी : रायगड जिल्हा प्राथमिक शाळा भिंगारी शाळेचा पहिला दिवस खुप उत्साहात पार पडला. यावेळी नविन विद्यार्थ्यांचा प्रवेशोस्तव तसेच प्रभातफेरी काढण्यात आली आणि शाळेय विद्यार्थ्यांना गणवेश व पुस्तक वाटप करण्यात आले. यावेळी समाजसेवक काशीनाथ परदेशी, जयवंत परदेशी, अमोल गोवारी, मा सरपंचा छाया गजानन परदेशी, आशा पाटील मुख्याध्यापिका रमेश मणिराम पाटिल पदवीधर शिक्षक. श्रीमती वनश्री गोपाळ वर्तक उपशिक्षिका. श्रीमती निशा चांगदेव म्हात्रे उपशिक्षिका आणि अंगणवाडी सेविका स्वप्नाली परदेशीं विद्यार्थी आणि पालक यावेली मोठ्या संख्याने उपरस्थित होते. यावेली समाज सेवक अमोल गोवारी यांनी आपले मनोगतव्यक्त करत असताना मुख्यध्यापिका आणि शिक्षक यांचा कार्यक्रमाचा नियोजन खुप अप्रतिम केलय अशी स्तुति केली तसेच काशीनाथ परदेशी यांनीही आपले मनोगत व्यक्त करत असताना ही मुले उद्याच भविष्य आहे यातूनच कोणी डॉक्टर इंजिनीयर होतील अशी आशा मी बाळगतो आणी कार्यक्रमांची सांगता केली.
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…
Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…
Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…