Panvel News : अनधिकृत फेरीवाल्यांवर, व्यवसायिकांवर महापालिकेची तोडक कारवाई

पनवेल : पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रात अनधिकृतपणे रस्त्यांवर , फूटपाथवर अतिक्रमण करणाऱ्या फेरीवाल्यांवर, व्यावसायिकांवर, खाद्य व्यवसायिकांवर आयुक्त श्री.मंगेश चितळे यांनी तोडक कारवाई तीव्र करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. त्यानूसार आज चारही प्रभागांमध्ये अतिक्रमण विरोधात जोरदार कारवाई करण्यात आली. खांदेश्वर रेल्वे स्टेशन परिसरांमध्ये अनधिकृतपणे रस्त्यांवर , फूटपाथवर अतिक्रमण करणाऱ्या फेरीवाल्यांवर, व्यावसायिकांवर, खाद्य व्यवसायिकांवर अतिक्रमण कारवाई करणाऱ्यांवर तोडक कारवाई … Continue reading Panvel News : अनधिकृत फेरीवाल्यांवर, व्यवसायिकांवर महापालिकेची तोडक कारवाई