Panvel News : प्रजापती म्यॅग्नम महिला समूह तर्फे पारंपारीक मंगळागौर उत्साहात संपन्न.

उरण : हिंदू संस्कृतीचे पारंपारीक सण मंगळागौर सण आजच्या धावपळीच्या युगातही प्रकर्षाने साजरे होताना पूर्ण महाराष्ट्रात पहावयास मिळते.उरण तालुक्यातील द्रोणागिरी नोड येथील प्रजापती म्यॅगनम वसाहत मध्ये मंगळागौर सण मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. नित्य नियमित होणारे महिला अत्याचार, बलात्कार यावरून धार्मिकता आणि हिंदू संस्कृती लोप पावत चालली आहे. त्यामुळे काळाला अनुसरून संस्कार आणि संस्कृती जतन … Continue reading Panvel News : प्रजापती म्यॅग्नम महिला समूह तर्फे पारंपारीक मंगळागौर उत्साहात संपन्न.