Panvel News : करंबेली जिल्हा परिषद शाळेत शिक्षणाची दुरवस्था: शिक्षकांच्या बेजबाबदारीने आदिवासी पालक संतप्त, कारवाईच्या प्रतीक्षेत

पनवेल : रायगड जिल्हा परिषदेच्या करंबेली शाळेत शिक्षक मुलांना शिकवत नसल्याचा गंभीर आरोप करंबेली गावातील आदिवासी महिलांनी केला आहे. अशिक्षित आदिवासी महिलांनी गटशिक्षणाधिकारी, पनवेल यांच्याकडे तोंडी तक्रार नोंदवत शिक्षकांच्या निष्काळजी आणि बेजबाबदार वर्तनावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. शिक्षकांच्या या उदासीन वृत्तीमुळे हताश झालेल्या पालकांनी आपल्या मुलांना पुढील शिक्षणासाठी शासकीय आश्रम शाळेत पाठवण्याचा कठोर निर्णय … Continue reading Panvel News : करंबेली जिल्हा परिषद शाळेत शिक्षणाची दुरवस्था: शिक्षकांच्या बेजबाबदारीने आदिवासी पालक संतप्त, कारवाईच्या प्रतीक्षेत