Panvel News : रिक्षासह पिकअपमध्ये जनावरांच्या मासांची अनधिकृतपणे वाहतूक केल्याप्रकरणी पोलिसांनी केली कारवाई

पनवेल : रिक्षासह पिकअप मध्ये जनावरांच्या मांसाची अनधिकृतपणे वाहतूक केल्याप्रकरणी पनवेल शहर पोलीस तसेच खारघर पोलिसांनी दोघांविरोधात कारवाई केली आहे. पनवेल जवळील पारगाव येथे एका रिक्षामध्ये जनावरांचे मांसाची अनधिकृतपणे वाहतूक केली जात असल्याची माहिती वपोनि नितीन ठाकरे यांना मिळताच त्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने सदर गाडीला अडवून गाडीसह चालकाला ताब्यात घेतले आहे. व त्याच्या विरुद्ध गुन्हा … Continue reading Panvel News : रिक्षासह पिकअपमध्ये जनावरांच्या मासांची अनधिकृतपणे वाहतूक केल्याप्रकरणी पोलिसांनी केली कारवाई