Panvel News : पनवेल पत्रकारांनी दिल्ली दौऱ्या दरम्यान घेतली लघु व सूक्ष्म उद्योग मंत्री जीतन राम मांझी यांची भेट

पनवेल पत्रकारांचा दिल्ली अभ्यास दौरा सुरु आहे या वेळी लघु व सूक्ष्म उद्योग मंत्री जीतन राम मांझी याची भेट घेऊन या विभागाचे कामकाज जाणून घेतले. हि भेट घेण्यासाठी या विभागाचे सल्लागार संदीप पोखरकर यांची मोलाची मदत झाली. मंत्री महोदयांच्या व्यस्त कार्यक्रमातून हि त्यांनी हि भेट घडवली हे विशेष. या बाबत सर्व पत्रकारांनी त्यांचे आभार मानले. … Continue reading Panvel News : पनवेल पत्रकारांनी दिल्ली दौऱ्या दरम्यान घेतली लघु व सूक्ष्म उद्योग मंत्री जीतन राम मांझी यांची भेट