पनवेल : आगामी वटपोर्णिमा व बकरी ईदसह इतर सण व उत्सवानिमित्त पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वपोनि अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हद्दीतील पोलीस पाटलांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
पनवेल तालुका पोलीस ठाणे हद्दीतील पोलीस पाटील यांची मासिक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये आयोजित बैठकीमध्ये पोलीस निरीक्षक जगदीश शेलकर व गोपनिय विभागाचे अधिकारी कुवर यांनी उपस्थित पोलीस पाटील यांना आगामी सण, उत्सव त्यामध्ये प्रामुख्याने बकरी ईद, छत्रपती संभाजी महाराज जयंती, किल्ले रायगड शिवराज्याभिषेक (तिथीप्रमाणे) तसेच वटपौर्णिमा निमित्ताने गावात सर्व सण व उत्सव एकोप्याने व आनंदाने शांततेच्या मार्गाने साजरे व्हावे, याकरिता पोलीस पाटलांनी विशेष लक्ष घालावे. तसेच आपले रुम, ब्लॉक, गाळे भाड्याने देताना त्याची पूर्ण माहिती पोलीस ठाण्यात द्यावी. यासह इतर महत्वाच्या माहिती व सुचना पोलीस पाटलांना करण्यात आल्या.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…