Panvel News : पनवेल, तक्का येथील प्रवेशद्वाराजवळील गटारावर विनापरवानगी बांधलेल्या मटणाच्या दुकानांवर अधिकारी मेहेरबान

•मटणाच्या अनधिकृत दुकानावर पालिकेचा हातोडा? पनवेल जितिन शेट्टी : महानगरपालिका हद्दीतील प्रभाग समिती “ड” अंतर्गत, तक्का गावाच्या प्रवेशद्वाराजवळ, दोन मटण दुकानदारांनी अत्यंत बेजबाबदारपणे आणि नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होईल अशा पद्धतीने आपल्या दुकानांचे बांधकाम केले आहे. हे बांधकाम केवळ अनधिकृतच नाही, तर थेट गटारावरच करण्यात आले आहे, हे अत्यंत चिंताजनक आहे. या ठिकाणी उघड्यावर, अस्वच्छ … Continue reading Panvel News : पनवेल, तक्का येथील प्रवेशद्वाराजवळील गटारावर विनापरवानगी बांधलेल्या मटणाच्या दुकानांवर अधिकारी मेहेरबान