Panvel News : छत्रपतींचा अवमान करणाऱ्या नितेश राणेंचा नवा गेम हिंदू मुस्लिम दंगा घडविण्याचा – हाजी शाहनवाज खान

पनवेल : नेहमीच वादाच्या भोवऱ्यात राहणारे आमदार नितेश राणे यांनी पुन्हा एकदा मुस्लिम समाजाच्या भावना दुखावण्याचा प्रकार केला आहे. पनवेल तालुक्यातील उलवे येथे श्री गणेशाचे दर्शन घेण्यासाठी नितेश राणे आले असता त्यांनी हिंदू समाजाला हिंदू समाजाकडेच व्यवहार करण्याची शपथ देत, मुस्लिमांना हिरवा साप ठेचण्याची भाषा केली. यावर एआयएमआयएमचे कोकण विभाग प्रभारी तथा विद्यार्थी संघटनेचे महाराष्ट्र … Continue reading Panvel News : छत्रपतींचा अवमान करणाऱ्या नितेश राणेंचा नवा गेम हिंदू मुस्लिम दंगा घडविण्याचा – हाजी शाहनवाज खान