पनवेल : पनवेल महानगरपालिका Panvel BMC समोर जाहिरातींचे होर्डिंग Panvel Hoarding लावणार्या जाहिरात फलक कंपनी (रोनक अॅडव्हरटायझिंग) Ronak Advertisement याच्यावर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) पक्षातर्फे आंदोलन छेडून करण्यात आली. Panvel Sharad Pawar Group Latest News
हे आंदोलन युवक प्रदेशाध्यक्ष महबूब भाई शेख यांच्या सूचनेनुसार व सतीश पाटील जिल्हाध्यक्ष, सूरदास सेठ गोवारी प्रदेश सरचिटणीस , फारुख भाई पटेल प्रवेश सरचिटणीस, उत्तमराव गायकवाड साहेब ज्येष्ठ नेते , मोद बागल साहेब युवक प्रदेश कार्याध्यक्ष , राजश्री कदम महिला जिल्हाध्यक्ष , रेणुका पगारे युवती जिल्हाध्यक्ष, मुनीर तांबोळी पनवेल विधानसभा अध्यक्ष , सनी फडके युवक पनवेल विधानसभा अध्यक्ष , संतोष शेट्टी रोजगार स्वयंरोजगार जिल्हाध्यक्ष, दीपिका भांडारकर रायगड महिला जिल्हाध्यक्ष , मनोज भगत उरण तालुका अध्यक्ष, प्रशांत जाधव वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष,या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आले.यावेळी जिल्ह्याचे सर्व ज्येष्ठ नेते ,पदाधिकारी,महिला,युवक कार्यकर्ते ,आदी बहू संख्येने उपस्थित होते. Panvel Sharad Pawar Group Latest News
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…