Panvel News : कामोठ्यातील कुमार फूडवर मनसेची धाड घाणेरडे वास्तव आले समोर..!!
पनवेल (जितीन शेट्टी) : पनवेल कामोठ्यातील कुमार फूड प्रोडक्ट्स कंपनीवर मनसेच्या कार्यकर्त्यांनी धाड टाकली आहे. अत्यंत अस्वच्छता, दुर्गंधी असलेल्या ठिकाणी रेड चिली सॉस आणि सोया सॉस बनवणाऱ्या खाद्य कंपनीचं वास्त समोर आणलं आहे. जनतेच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रकार संबंधीत कंपनीकडून सुरू आहे. त्यामुळे मनसेने याची अन्न आणि औषध प्रशासनाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. कंपनीवर तात्काळ … Continue reading Panvel News : कामोठ्यातील कुमार फूडवर मनसेची धाड घाणेरडे वास्तव आले समोर..!!
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed