Panvel News : महाराष्ट्र नवनिर्माण सेना रामदास पाटील यांचे जिल्हाधिकारी रायगड किशन जावळे यांना निवेदन केली ही मागणी

•कॉरिडॉर रस्ता या दोन्ही गावातील शेतकऱ्यांना 22 लाख रुपयांची पर गुंठा मागणी पनवेल :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पनवेल तालुका अध्यक्ष रामदास पाटील यांनी जिल्हाधिकारी रायगड अलिबाग यांना निवेदन देत एम एस आर टी सी अंतर्गत येणाऱ्या कॉरिडॉर रस्त्यासाठी गुंठ्या मागे 22 लाख रुपये देण्याची मागणी केली आहे. काय म्हणाले आपल्या निवेदनात? मनसे पनवेल तालुका आमच्याकडे … Continue reading Panvel News : महाराष्ट्र नवनिर्माण सेना रामदास पाटील यांचे जिल्हाधिकारी रायगड किशन जावळे यांना निवेदन केली ही मागणी