Panvel News : रमझान शेख यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शेकडो महिलांचा राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये पक्षप्रवेश

पनवेल जितिन शेट्टी : राष्ट्रवादी कॉंग्रेस-शरदचंद्र पवार पक्षामध्ये तळोजा विभागातील असंख्य महिला भगिनींनी पक्षामध्ये प्रवेश केला राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाचे युवा नेते रमझान शेख यांच्या माध्यमातून हा पक्षप्रवेश सोहळा महिला प्रदेश सरचिटणीस सौ. भावनाताई घाणेकर यांच्या हस्ते संपन्न झाला.यावेळी तरन्नुम सय्यद समद अली यांना महिला जिल्हा कार्याध्यक्ष, शाहीन खान यांना महिला जिल्हा … Continue reading Panvel News : रमझान शेख यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शेकडो महिलांचा राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये पक्षप्रवेश