Panvel News : ०४ ऑगस्टला आरोग्य महाशिबीर ; आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थित पार पडली नियोजन बैठक

पनवेल : दरवर्षीप्रमाणे यंदाही पनवेलमधील जनतेसाठी आरोग्य महाशिबिर आयोजित करण्यात आले असून या संदर्भात खांदा कॉलनी येथील सीकेटी महाविद्यालयात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत नियोजन बैठक पार पडली. दरवर्षी जवळपास १५ हजार नागरिक या महाशिबिराचा लाभ घेत असतात त्या अनुषंगाने यावेळी योग्य नियोजनासंदर्भात विचारविनिमय करण्यात आला. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल, भारतीय जनता … Continue reading Panvel News : ०४ ऑगस्टला आरोग्य महाशिबीर ; आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थित पार पडली नियोजन बैठक