Panvel News : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पनवेल महानगरपालिकेवर हॅंडीकॅप मोर्चा

•Panvel News महानगर गॅसच्या पाईपलाईन मुळे झालेल्या खड्ड्यात बाबत मनसेचे आक्रमक, पनवेल महानगरपालिकेवर धडक मोर्चा पनवेल (जितीन शेट्टी) :- महाराष्ट्र नवनिर्माण सेना पावसाळ्यात विविध मुद्द्यांवरून वेगवेगळ्या महानगरपालिकेवर मोर्चा काढत असताना दिसत आहे. मुंबई साचलेल्या पाण्यामुळे कांदिवली मधील मनसे पदाधिकाऱ्यांनी साठलेल्या पाण्यात पाण्याचे ट्यूब सोडून आंदोलन केले होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज (11 जुलै) अनोखा आंदोलन … Continue reading Panvel News : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पनवेल महानगरपालिकेवर हॅंडीकॅप मोर्चा