Panvel News : विजयी चौकार मारण्यासाठी महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर सज्जसर्व समाज बांधवानी जल्लोषात घेतला सहभाग

पनवेल : विजयाची हॅट्रिक करून आता विजयी चौकार मारण्यासाठी सज्ज असलेले भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय, पीआरपी व मित्र पक्ष महायुतीचे उमेदवार कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांनी आज (सोमवार, दि. २८) उमेदवारी अर्ज प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी पवन चांडक यांच्याकडे दाखल केला. यावेळी महायुतीतील नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सर्व समाज बांधवांचा जल्लोषात सहभाग होता. … Continue reading Panvel News : विजयी चौकार मारण्यासाठी महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर सज्जसर्व समाज बांधवानी जल्लोषात घेतला सहभाग