Panvel News : दिबांच्या नावासाठी सरकार सकारात्मक – केंद्रीय मंत्री किंजरापू राम मोहन नायडू यांची स्पष्ट भूमिका

पनवेल : दिबांच्या आणि आपल्या संघर्षामुळे नामकरण लढ्याने एक वेगळी उंची गाठली आहे. या संघर्षाचा आणि आंदोलनाचा सन्मान करीत सरकार नामकरणाची प्रक्रिया पूर्ण करीत लवकरच नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचे नाव जाहीर करेल, अशी स्पष्ट भूमिका केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री किंजरापू राम मोहन नायडू यांनी आज(दि. ०७) नवी दिल्ली येथे जाहीर केली. … Continue reading Panvel News : दिबांच्या नावासाठी सरकार सकारात्मक – केंद्रीय मंत्री किंजरापू राम मोहन नायडू यांची स्पष्ट भूमिका