राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते रमझान शेख आणि होपमिरर फाउंडेशनचे संस्थापक यांनी पुढाकार घेतला.
पनवेल : खारघर येथील फरशीपाडा सेक्टर ३४,इंटरनॅशनल फुटबॉल ग्राउंड च्या समोर असलेल्या एका अपघाती वळणावरती दोन दिवसा अगोदर येथे २ अपघात झाले चे निदर्शनास येतास रमझान शेख यांनी पनवेल महानगर महानगरपालिका येथे संपर्क साधला असता वेळेचा विलंब न करता लगेच पाहणी करून तेथील अधिकाऱ्यांनी सहकार्य करत आजच्या आज ताबडतोब त्या प्रश्नाला मार्गी लावण्यात मदत केली.रमझान शेख यांनी फरशीपाडा, खारघर प्रभाग 3 येथील अपघाती वळणामुळे होणाऱ्या अपघाताचा प्रश्न सोडण्यासाठी योगदान केलेल्या पनवेल महानगरपालिका चे अधिकारी कुणाल गायकवाड यांचे आभार मानले.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…