मुंबई

Panvel News : खारघर येथील फरशीपाडा सेक्टर ३४, इंटरनॅशनल फुटबॉल ग्राउंड च्या समोर असलेल्या एका अपघाती वळणावरती वारंवार होतंय अपघात..!

राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते रमझान शेख आणि होपमिरर फाउंडेशनचे संस्थापक यांनी पुढाकार घेतला.

पनवेल : खारघर येथील फरशीपाडा सेक्टर ३४,इंटरनॅशनल फुटबॉल ग्राउंड च्या समोर असलेल्या एका अपघाती वळणावरती दोन दिवसा अगोदर येथे २ अपघात झाले चे निदर्शनास येतास रमझान शेख यांनी पनवेल महानगर महानगरपालिका येथे संपर्क साधला असता वेळेचा विलंब न करता लगेच पाहणी करून तेथील अधिकाऱ्यांनी सहकार्य करत आजच्या आज ताबडतोब त्या प्रश्नाला मार्गी लावण्यात मदत केली.रमझान शेख यांनी फरशीपाडा, खारघर प्रभाग 3 येथील अपघाती वळणामुळे होणाऱ्या अपघाताचा प्रश्न सोडण्यासाठी योगदान केलेल्या पनवेल महानगरपालिका चे अधिकारी कुणाल गायकवाड यांचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0