मुंबई

Panvel News : खर्च निरीक्षक आयआरएस रमेश कुमार यांची 188पनवेल विधानसभा निवडणुक खर्च नियंत्रण कक्षास भेट

पनवेल जितीन शेट्टी : पनवेल विधानसभा मतदार Panvel Vidhan Sabha Election संघ 188 अंतर्गत पनवेल महापालिकेच्या मुख्यालयामध्ये स्थापन केलेल्या निवडणुक खर्च नियंत्रण कक्षास दिनांक 24 ऑक्टोबर रोजी निवडणुक खर्च निरीक्षक आयआरएस रमेश कुमार यांनी भेट देऊन सुरू असलेल्या कामाचा आढावा घेतला. यावेळी त्यांना निवडणुक निर्णय अधिकारी पवन चांडक यांनी निवडणुकीच्या अनुषंगाने तयार करण्यात आलेल्या विविध पथकांची ओळख करून देऊन व त्यांनी सुरूकेलेल्या कामाची माहिती दिली. Panvel Latest News

यावेळी पोलिस उपायुक्त प्रशांत मोहिते, सहाय्यक निवडणुक अधिकारी विजय पाटील, आयकर विभागाचे अधिकारी, राज्य उत्पादन शुल्क विभागचे अधिकारी, महापालिकेचे निवडणुकीसाठी प्राधिकृत केलेले अधिकारी उपस्थित होते. Panvel Latest News

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

4 hours ago