Panvel News : पोटे कुटुंबियांच्या एका युगाचा आज झाला अस्तस्व.कै.हरिभाऊ नारायण पोटे अनंतात विलीन

पनवेल : पनवेल शहरातील नामांकित असे पोटे मसालेचे संस्थापक स्व.कै.हरिभाऊ नारायण पोटे यांनी आज वयाच्या 89 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला आहे. पोटे कुटुंबीय हे पनवेलमधील अत्यंत जुने कुटुंबिय. एकूण हे 6 भाऊ होते. त्यापैकी 5 भावांचे यापूर्वीच निधन झाले असून आज त्या भावांपैकी लहान असलेल्या हरिभाऊ पोटे यांनी पनवेल शहरातील निरामय रुग्णालयात अखेरचा श्‍वास … Continue reading Panvel News : पोटे कुटुंबियांच्या एका युगाचा आज झाला अस्तस्व.कै.हरिभाऊ नारायण पोटे अनंतात विलीन