Panvel News : दुबार आणि बोगस नोंदणी विरोधात मा. आमदार बाळाराम पाटील यांची उच्च न्यायालयात धाव

पनवेल जितिन शेट्टी : शेकाप चे माजी आमदार बाळाराम पाटील MLA Balaram Patil यांनी महविकास आघाडीच्या वतीने दुबार आणि बोगस नोंदणी विरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली आहे . पनवेलच्या शेकाप कार्यालय बुधवारी २ ऑक्टोंबर रोजी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी माध्यमांना या बाबतीत अवगत केले. Panvel Latest News ११८ पनवेल विधानसभा मतदार संघात ६ लाख ४२ … Continue reading Panvel News : दुबार आणि बोगस नोंदणी विरोधात मा. आमदार बाळाराम पाटील यांची उच्च न्यायालयात धाव