•ट्रेकिंगला गेलेले 09 जणांचे रेस्क्यू, आदई गाव येथील असलेल्या धबधब्यावर अडकले होते
पनवेल :- पावसाळ्याचा महिना चालू झाल्यापासून तरुणाई मध्ये एक जल्लोष येतो. निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या अनेक ट्रेकिंग आणि धबधब्याचा आनंद लुटण्याकरिता तरुण वर्ग मोठ्या प्रमाणावर पर्यटनासाठी माथेरान लोणावळा यांसारखे हिल ठिकाणी जात असतात पोलिसांकडून सतर्क म्हणून सातत्याने कोणतीही प्रकारे दुर्घटना घडू नये यासाठी वारंवार सत्तरकेचा इशारा देत असतात. पनवेल मध्ये आदई गाव येथे अडकलेल्या 09 ट्रेकर्सची अग्निशामक दल पोलिसांकडून सुटका करण्यात आली आहे. दोन तास रेस्क्यू करून पोलिसांनी आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी 09 ट्रेकर्सला सुरक्षित बाहेर काढले आहे. सकाळी 09.00 वाजल्यापासून ते सकाळी 11.35 दरम्यान पर्यंत हे ऑपरेशन चालू होते.
पनवेल माथेरान रोडवर असलेल्या आदई गाव धबधबा वर काही ट्रेकर्स अडकल्याची बातमी नवीन पनवेल अग्निशामक दल यांना मिळाली होती. अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी जाऊन धबधब्यावर अडकलेले आठ मुली अनेक मुलगा ज्यांचे वय अंदाजे 18 ते 20 वर्ष असून त्यांना रेस्क्यू करून डोंगरावरून खाली उतरण्यात यश आले आहे. तसेच अशा जीव घेण्या प्रकारचे ट्रेकर्स करू नये असे पोलिसांकडून सतत त्याने आवाहन करत आहे.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…