पनवेल : पनवेल शहराच्या Panvel City हद्दीतील पनवेल रेल्वे स्टेशनच्या Panvel Staion बाजूला असलेल्या चर्च समोरील थोड्या अंतरावर एका पडीक गोडावूनमध्ये एका अनोळखी इसमाने कोणत्या तरी अज्ञात कारणावरुन कापडी पट्ट्याच्या Panvel Murder सहाय्याने गळा आवळून सदर इसमास जीवे ठार मारले असून या संदर्भात पनवेल शहर पोलीस Panvel Police Station मारेकर्यांसह सदर मयत इसमाच्या नातेवाईकांचा शोध करीत आहेत. सदर मयत इसमाचे प्रेत हे कुजलेल्या अवस्थेत असून त्याच्या अंगावर पोपटी रंगाचा हाफ टी शर्ट, त्यावर पाठीमागे इंग्रजीमध्ये ऍलन पाथ टू सक्सेस असे प्रिंट केलेले आहे. Panvel Latest Crime News
अंगात निळ्या रंगाची जिन्स पॅन्ट पायात काळ्या रंगाचा अॅपेक्स लुऑऊ कंपनीचा रेग्झिनचा शुज घातलेला आहे. या संदर्भात कोणाला अधिक माहिती असल्यास त्याने पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वपोनि नितीन ठाकरे मो.नं.9867852777, पो.नि.प्रवीण भगत (गुन्हे) मो.नं.9870301090, सहा.पो.निरीक्षक सुषमा पाटील मो.नं.7506216759, सहा.पो.निरीक्षक प्रकाश पवार मो.नं.9923798789 व सहा.पोलीस निरीक्षक राजेंद्र घेवडेकर मो.नं.9923441685 येथे संपर्क साधावा. Panvel Latest Crime News
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…
Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…
Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…
Pune Swargate Case : पुणे पोलिसांचा ऐतिहासिक तपास | अश्लील व्हिडिओची गुगल हिस्टरी आणि बसमधील…
Rohit Pawar On DGCA And Central Minster : व्हीएसआर कंपनीला वाचवण्यासाठी दिल्लीतून हालचाली? | 28…