महाराष्ट्र
Trending

फेमस वडापाव केंद्र

पनवेल जितिन शेट्टी : विश्राळी नाक्यावर, पंजाब हॉटेल जवळ दीपक बाहिराचे फेमस वडापावचे दुकान आहे. पनवेल गोवा, पुणे हायवेलगत असल्याने सकाळ- संध्याकाळ इथं गिऱ्हाईकांची गर्दी पहायला मिळते. येथील पदार्थ अत्यंत रुचकर आणि झणझणीत असतात. तसेच गरम आणि ताजे असल्यामुळे गि-हाईकांच्या या पदार्थांवर अक्षरशः उड्या पडतात. वडा पाव, भजी, कांदा भजी, मिसळ इत्यादी पदार्थांची रेलचेल असते, येथील वडापाव सर्वाधिक लोकप्रिय आहे. येथील जाणारे व येणारे प्रवाशी प्रवासातही येथील वडापाव घेवून जातात.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0