मुंबई

Panvel Gadhi River : पनवेलच्या गाढी नदीला पूर, कोळीवाड्यात शिरलं पाणी

Panvel Gadhi River News : शहरातील भारतनगर झोपडपट्टी, कोळीवाडा, कुंभारवाडा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचले होते.

पनवेल जितीन शेट्टी : मुसळधार पावसामुळे पनवेल Panvel Weather News तालुक्यात अनेक ठिकाणी पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. गाढी नदीला Panvel Gadhi River Overflows पूर आल्याने पनवेल शहरातील नदीकाठी वसलेल्या वस्तीत पाणी शिरल्याने अनेक रहिवाशांना याचा फटका बसला. Panvel Latest News

शहरातील भारतनगर झोपडपट्टी, कोळीवाडा, कच्छी मोहल्ला, पटेल मोहल्ला, टपाल नाका, भुसार मोहल्ला, कुंभारवाडा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचले होते. भारतनगर व कोळीवाडा या ठिकाणच्या घरात पाणी शिरले होते. काल मध्यरात्रीपासून मुसळधार पावसामुळे आज सकाळपासूनच गाढी नदीने धोक्याची पातळी ओलांडली होती. Panvel Latest News

मुख्यालयात सर्व अधिकारी, अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त आदींची बैठक घेतली. सखल भागात पाणी साचलेल्या ठिकाणांची यादी तयार करण्याचे आदेश आयुक्तांनी विभाग प्रमुखांना दिली. पालिका क्षेत्रातील आपत्कालीन केंद्रात आवश्यक सामुग्री पुरविण्याचे आदेश दिले. तसेच नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याकरिता प्रशासनाकडून प्रयत्न चालू आहे. सध्या पावसाचा जोर कमी झाले असल्यामुळे पाणी हळूहळू वाचायला लागले आहे. Panvel Latest News

vivek

Recent Posts

मुंबई पालिकेचा ‘महा’बजेट: 80,952 कोटींचा विकास आराखडा! फेरीवाल्यांना आता ‘QR कोड’चे सुरक्षा कवच, तर अनधिकृत बांगलादेशींवर कठोर कारवाई

Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…

16 hours ago

मुंबईचा ‘महा’अर्थसंकल्प: 80,952 कोटींची विकासाची झेप! राखीव निधीतून 13 हजार कोटींचा अंतर्गत डोस, निवडणुकीनंतर पालिकेचा खजिना खुला

Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…

16 hours ago

Supriya Sule : राज्यसभेचा ‘पेच’ सुटणार? शरद पवारांच्या उमेदवारीसाठी सुप्रिया सुळेंचे ‘दिल्ली मिशन’; तर ठाकरेंच्या शिवसेनेचाही जागेवर दावा

•पुढील दोन दिवस पवारांची प्रकृती तपासणी | सुप्रिया सुळे काँग्रेस श्रेष्ठींना भेटणार | 'आदित्य' हट्ट…

21 hours ago