पनवेल महाराष्ट्र मिरर : पनवेल शहरात Panvel News सुरु असलेल्या ऑनलाइन स्कील गेमच्या Online Scheme Game नावाखाली चालू असलेल्या जुगार Jugar अड्डयावर काही महिन्यापूर्वी पनवेल शहर पोलिसांनी कारवाई केली होती.
पनवेल शहर पोलीस ठाणे Panvel Police Station हद्दीतील वडघर खाडीपूल येथे असणाऱ्या ऑनलाइन स्किल गेम या नावाखाली आकडे लावून जुगार चालू असल्याची माहिती त्यावेळी पोलिसांना मिळाली व त्यानुसार पोलिसांनी ऑनलाइन स्किल गेमच्या नावाखाली आकडे लावून जुगार खेळत असल्याबाबत पोलीस ठाण्यात लॉटरी रेगुलेशन अॅक्ट ७ (३),९ (१) जुगार प्रतिबंधक कायदा कलम ४ (१), (अ)५ अन्वये गुन्हा त्यावेळी दाखल करण्यात आला होता. मात्र आता पुन्हा पनवेल शहरात लॉटरी अड्डे जोरात सुरू झाले आहेत. पनवेल शहर पोलिसांनीच Panvel Police Take Action कारवाई केलेला जुगार अड्डा पनवेल शहरात पुन्हा सुरु झाला असल्याने अनेकांनी पोलिसांच्या कारवाईबाबत संशयाची भूमिका व्यक्त केली आहे.
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…