Panvel Express Accident : उभ्या स्वीफ्ट गाडीस पाठीमागून येणार्‍या ट्रेलरची धडक ; 2 जखमी

पनवेल : पनवेल जवळील जेएनपीटी ते पळस्पे रोडवर महात्मा फुले कॉलेज समोरील रस्त्यावर उभ्या स्वीफ्ट डिझायर गाडीस पाठीमागून येणार्‍या ट्रेलरने ठोकर मारुन झालेल्या घटनेत दोघे जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. Panvel Express Accident News सदर ठिकाणी नादुरुस्त स्वीफ्ट डिझायर गाडी क्र.एमएच-14-जेएल-9880 ही उभी असताना पाठीमागून येणार्‍या ट्रेलर क्रं.एमएच-43-सीई-8620 या वाहनावरील चालकाने हयगयीने व बेदरकारपणे … Continue reading Panvel Express Accident : उभ्या स्वीफ्ट गाडीस पाठीमागून येणार्‍या ट्रेलरची धडक ; 2 जखमी