Panvel Diwali 2024 : पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचे विद्यार्थ्यांना आवाहन

पनवेल : पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या दृष्टीने माझी वसुंधरा ५.० अंतर्गत आयुक्त श्री. मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतेच रामशेठ ठाकूर इंग्लिश मिडीयम स्कूल कामोठे येथे पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याविषयी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. तसेच पर्यावरण विषयावर आधारित विद्यार्थ्यांच्या रांगोळी स्पर्धा व पर्यावरणपूरक आकाश कंदिल बनविण्याच्या स्पर्धा घेण्यात आल्या. यावेळी रामशेठ ठाकूर इंग्लिश मिडीयम स्कूलच्या प्राचार्य स्वप्नाली … Continue reading Panvel Diwali 2024 : पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचे विद्यार्थ्यांना आवाहन