Panvel Crime News : कुजलेल्या अवस्थेत असलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले

•Panvel Murder News Update पनवेल शहर पोलिसांची यशस्वी कामगिरी ; कुजलेल्या अवस्थेत असलेला मृतदेहाचे गूढ उकलले तसेच आरोपीलाही अटक करण्यात आली आहे पनवेल :- पनवेल रेल्वे स्थानक परिसरात चर्चच्या जवळील बंद गोडावुन मध्ये कुजलेल्या स्थितीत असलेला मृतदेह 16 सप्टेंबर च्या दुपारच्या दरम्यान आढळला होता. मृतदेहाचा गळा आवळून हत्या झाल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले होते. पोलिसांनी … Continue reading Panvel Crime News : कुजलेल्या अवस्थेत असलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले