Panvel Crime News : जन्मदात्या आईला ठार मारण्याचा रचला मुलीनेच कट !
मुलीसह दोन आरोपी गजाआड पनवेल : स्वतःच्या जन्मदात्या आईलाच ठार मारण्याचा कट मुलीने रचला व त्यात ती यशस्वी झाली. परंतु पनवेल शहर पोलिसांच्या सखोल तपासामध्ये अखेरीस हे निष्पन्न झाले व त्यांनी कट रचणाऱ्या मुलीसह प्रत्यक्ष खुन करणाऱ्या दोघा तरुणांना गजाआड केले आहे.प्रिया नाईक असे मृत आईचे नाव असून याप्रकरणी मुलगी प्रणाली प्रल्हाद नाईक, विवेक पाटील … Continue reading Panvel Crime News : जन्मदात्या आईला ठार मारण्याचा रचला मुलीनेच कट !
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed