Panvel Crime News : 4.5 हजारांची लाच स्वीकारताना खाजगी व्यक्ती एसीबीच्या जाळ्यात

•पनवेल तहसील कार्यालया बाहेर काम करणाऱ्या एका खाजगी व्यक्तीला एसीबीने अटक केली आहे. “साहेबांसाठी, पैसे द्यावे लागेल असे सांगून मागितली लाच पनवेल :- लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, ठाणे यांनी कारवाई करत एका खाजगी व्यक्तीला लाच स्वीकारताना पनवेल तहसील कार्यालयाच्या बाहेरून अटक केली आहे. वडिलांच्या नावाने असलेल्या रेशन कार्ड वरील उत्पन्न 80 हजार वरून 40 हजार करण्याकरिता … Continue reading Panvel Crime News : 4.5 हजारांची लाच स्वीकारताना खाजगी व्यक्ती एसीबीच्या जाळ्यात