Panvel Crime News : पैसे न दिल्याने जीवे ठार मारणार्‍या चौकडीला पनवेल शहर पोलिसांनी घेतले ताब्यात

पनवेल : पैसे न दिल्याने त्याचा राग मनात धरुन सदर इसमास हाताने बांबू, रॉडने मारहाण करून त्याला गंभीर दुखापत करून त्यात तो मयत झाल्याप्रकरणी चार फरार आरोपींना पनवेल शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आसाराम अर्जुन वाकले (28 रा.करंजाडे) हा जेवण करण्याकरिता करंजाडे परिसरातून जात असताना आरोपी दुर्गा सुरेन (25 रा.करंजाडे), महती सुंडी (45 रा.करंजाडे), बिरेन … Continue reading Panvel Crime News : पैसे न दिल्याने जीवे ठार मारणार्‍या चौकडीला पनवेल शहर पोलिसांनी घेतले ताब्यात