Panvel Crime News : पनवेलमधील नाईट रायडर्स बार पुन्हा सुरू; मनसेच्या आंदोलनावर प्रश्नचिन्ह..!!
पनवेल महाराष्ट्र मिरर : मनसे कार्यकर्त्यांनी शनिवारी मध्यरात्री पनवेलमधील ‘नाईट रायडर्स’ बारवर आक्रमक कारवाई करत तोडफोड केली होती. राज ठाकरे यांच्या डान्स बारविरोधी वक्तव्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी “छत्रपतींच्या पवित्र भूमीत डान्स बार चालू देणार नाही” असा इशारा देत बार उद्ध्वस्त केला. मात्र, अवघ्या काही तासांतच हा बार पुन्हा सुरू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मनसेच्या … Continue reading Panvel Crime News : पनवेलमधील नाईट रायडर्स बार पुन्हा सुरू; मनसेच्या आंदोलनावर प्रश्नचिन्ह..!!
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed