Panvel Crime News : मोबाईल टॉवरमधील बॅटरी चोरणारी आंतरराज्य टोळी जेरबंद; पनवेल गुन्हे शाखेची कारवाई

•नवी मुंबई, मुंबई, ठाणे, कल्याण, अंबरनाथ परिसरातील 10 गुन्हे उघड; 2 आरोपींना अटक पनवेल :- नवी मुंबई, मुंबई, ठाणे, कल्याण, अंबरनाथ यांसारख्या शहरांमधून मोबाईल कंपन्यांच्या टॉवरमधील बॅटरी चोरणाऱ्या एका आंतरराज्य टोळीचा पनवेल गुन्हे शाखा, कक्ष-2 ने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी दोन मुख्य आरोपींना अटक करून त्यांच्याकडून एकूण 10 गुन्हे उघडकीस आणले आहेत. पोलीस … Continue reading Panvel Crime News : मोबाईल टॉवरमधील बॅटरी चोरणारी आंतरराज्य टोळी जेरबंद; पनवेल गुन्हे शाखेची कारवाई