Panvel Crime News : प्रेसनेम प्लेट लावून अवैध धंदे

•पनवेल मधील काळे धंदे करणाऱ्यांनी घेतला पोलीस आणि पत्रकारांचा आश्रय पनवेल जितिन शेट्टी :- पोलीस आणि पत्रकार आपल्या वाहनांवर पार्किंगच्या सोयीकरिता प्रेस आणि पोलीस याचा उल्लेख केला जातो. जेणेकरून एखाद्या महत्त्वाच्या ठिकाणी त्यांची गाडी पार करता यावे या मार्गचा मुख्य हेतू असतो. परंतु सध्या नवी मुंबई आणि पनवेल परिसरात गुन्हेगारी क्षेत्र निगडित असलेल्या भामट्यांनी पत्रकार … Continue reading Panvel Crime News : प्रेसनेम प्लेट लावून अवैध धंदे