Panvel Crime News : कामोठे महामार्गावर १७ लाखांचा गुटखा जप्त, टेम्पो चालकाला अटक

पनवेल जितिन शेट्टी : यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे महामार्गावरील कामोठे शहरानजीकच्या उड्डाणपुलावर अंमली पदार्थ विरोधी पथक आणि कामोठे पोलिसांनी काल रात्री एका टेम्पोवर धाड टाकली. यावेळी १७ लाख ४० हजार रुपये किंमतीचा बेकायदा गुटखा जप्त करण्यात आला. पोलिसांनी टेम्पो चालकाला अटक केली असून, ५ लाख रुपये किंमतीचा टेम्पोही जप्त केला आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकाचे सहाय्यक … Continue reading Panvel Crime News : कामोठे महामार्गावर १७ लाखांचा गुटखा जप्त, टेम्पो चालकाला अटक