Panvel Crime News : सायबर चोरट्यांचा धुमाकूळ! सोशल मीडिया टिंडर ॲप वरून महिलेची फसवणूक

•पनवेल सायबर पोलिसांच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिपाली पाटील आणि त्यांच्या पथकाने मोठी कारवाई, बनावट बँक खात्याच्या माध्यमातून फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश! पनवेल :- न्हावाशेवा येथे राहणाऱ्या एमिली नावाच्या महिलेला सोशल टिंडर मीडिया ॲप वरून व्हाट्सअप ग्रुपला ॲड केले आणि www.flowertra.com ही लिंक पाठवून त्यामध्ये गुंतवणूक केल्यास चांगल्या प्रकारे परतावा मिळेल असे आमिष दाखविले होते. महिलेने … Continue reading Panvel Crime News : सायबर चोरट्यांचा धुमाकूळ! सोशल मीडिया टिंडर ॲप वरून महिलेची फसवणूक