Panvel Crime News : अज्ञात चौकडीने तीक्ष्ण हत्याराने एका इसमाची केली हत्या

पनवेल : अज्ञात चौकडीने तीक्ष्ण हत्याराने एका इसमाची हत्या केल्याची घटना पनवेल जवळील उसर्ली येथे घडली आहे. विजय कळसे (27 रा.मानखुर्द) याची चार अज्ञात इसमांनी अज्ञात कारणावरुन तीक्ष्ण हत्याराने त्याच्या छातीच्या डाव्या बाजूला aj भोसकून त्याची हत्या केली आहे. त्यानंतर हे संशयित इसम पसार झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच पनवेल शहर पोलीस ठाण्याचे Panvel … Continue reading Panvel Crime News : अज्ञात चौकडीने तीक्ष्ण हत्याराने एका इसमाची केली हत्या