क्राईम न्यूज

Panvel Crime News : अज्ञात चौकडीने तीक्ष्ण हत्याराने एका इसमाची केली हत्या

पनवेल : अज्ञात चौकडीने तीक्ष्ण हत्याराने एका इसमाची हत्या केल्याची घटना पनवेल जवळील उसर्ली येथे घडली आहे.


विजय कळसे (27 रा.मानखुर्द) याची चार अज्ञात इसमांनी अज्ञात कारणावरुन तीक्ष्ण हत्याराने त्याच्या छातीच्या डाव्या बाजूला aj भोसकून त्याची हत्या केली आहे. त्यानंतर हे संशयित इसम पसार झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच पनवेल शहर पोलीस ठाण्याचे Panvel Police Station वपोनि नितीन ठाकरे, पोलीस निरीक्षक भगत आदींच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रियांका शिंदे व पथकाने घटनास्थळी धाव घेतली आहे. या संदर्भात अज्ञात आरोपींचा शोध घेण्यासाठी वेगवेगळी पथके रवाना झाली आहेत. Panvel Latest Crime News

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

38 minutes ago

मुंबई पालिकेचा ‘महा’बजेट: 80,952 कोटींचा विकास आराखडा! फेरीवाल्यांना आता ‘QR कोड’चे सुरक्षा कवच, तर अनधिकृत बांगलादेशींवर कठोर कारवाई

Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…

18 hours ago

मुंबईचा ‘महा’अर्थसंकल्प: 80,952 कोटींची विकासाची झेप! राखीव निधीतून 13 हजार कोटींचा अंतर्गत डोस, निवडणुकीनंतर पालिकेचा खजिना खुला

Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…

18 hours ago