Panvel Breaking News : खारघरची वाहतूक कोंडी फुटणार! सेक्टर २ पासून महामार्गाला जोडणाऱ्या जोडरस्त्याचे काम सुरु ! आमदार प्रशांत ठाकूर यांचे प्रशासनाला निर्देश ! कीर्ती नवघरे यांच्या पाठपुराव्याला यश !

पनवेल : खारघर शहरातील वाहतूक कोंडी आता लवकरच फुटणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून खारघर सेक्टर २ पासून पनवेल – सायन महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्याचे काम सुरु झाले आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भाजप रायगड सचिव कीर्ती नवघरे यांनी पीडब्ल्यूडी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर सदर काम मार्गी लागले आहे. खारघर शहरातील वाढती लोकसंख्या आणि दिवसागणिक वाढणारी … Continue reading Panvel Breaking News : खारघरची वाहतूक कोंडी फुटणार! सेक्टर २ पासून महामार्गाला जोडणाऱ्या जोडरस्त्याचे काम सुरु ! आमदार प्रशांत ठाकूर यांचे प्रशासनाला निर्देश ! कीर्ती नवघरे यांच्या पाठपुराव्याला यश !