Panvel Breaking News : माजी सैनिकाला दोन लाखाची आर्थिक मदत
नेव्ही पीटीआय निवृत्त सैनिकाच्या कुटुंबाला 2 लाख रुपयांची आर्थिक मदत
पनवेल (जितीन शेट्टी) :- भारतीय नौदलातील माजी सैनिकाला प्रवीणकुमार जांगडा, संस्थापक नेव्ही पीटीआय यांनी आर्थिक मदत केली आहे. देशात मोठ्या प्रमाणावर निवृत्ती माजी सैनिकांचे तसेच हजार ग्रस्त सैनिकांची काळजी घेण्यासाठी विविध संस्था हातभार लावत असतात प्रवीणकुमार जांगडा, संस्थापक नेव्ही पीटीआय यांनी सुनील कुमार, भारतीय नौदलातील निवृत्त सैनिक, प्रमुख पीटीआय. गेल्या एक वर्षापासून कॅन्सर या आजाराचे झुंज देत होते.
6 मार्च रोजी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पाश्चात्त्य कुंटुंब मागे सोडले. त्यांच्या परिवाराला आर्थिक मदत म्हणून नेव्ही पीटीआय त्यांची काळजी कुटुंबीय आणि प्रवीणकुमार जांगडा, संस्थापक नेव्ही पीटीआय यांनी घेतली. अखिल भारतीय पीटीआय परिवार, पनवेल, महाराष्ट्र. त्याच्याशी बोलल्यानंतर त्याना जगता यावे म्हणून सुमारे 1.62 लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली.