मुंबई

Panvel BMC News : महापालिका मुख्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहाद्दुर शास्त्री जयंती निमित्ताने अभिवादन

पनवेल : पनवेल महानगरपालिकेच्या Panvel BMC News मुख्यालयात २ ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहाद्दुर शास्त्री यांच्या जयंती निमित्ताने त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

तसेच मुख्यालयासमोरील म. गांधी उद्यानातील महात्मा गांधी पुतळ्यास पुप्षहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

यावेळी अतिरिक्त आयुक्त श्री.भारत राठोड, सामान्य प्रशासन विभाग प्रमुख दशरथ भंडारी, जनसंपर्क अधिकारी वर्षा कुलकर्णी, गजानन देशमुख , सुरक्षा विभागाचे अधिकारी, कर्मचारीउपस्थित होते.

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

52 minutes ago

मुंबई पालिकेचा ‘महा’बजेट: 80,952 कोटींचा विकास आराखडा! फेरीवाल्यांना आता ‘QR कोड’चे सुरक्षा कवच, तर अनधिकृत बांगलादेशींवर कठोर कारवाई

Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…

18 hours ago

मुंबईचा ‘महा’अर्थसंकल्प: 80,952 कोटींची विकासाची झेप! राखीव निधीतून 13 हजार कोटींचा अंतर्गत डोस, निवडणुकीनंतर पालिकेचा खजिना खुला

Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…

18 hours ago